‘व्हाइट हाऊस’ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो – eNavakal
देश विदेश

‘व्हाइट हाऊस’ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो

वॉशिंग्टन – भारताचा मित्र असलेल्या अमेरिकेने भारतापासून अंतर राखून राहण्यास सुरूवात केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाऊसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. कोरोनाच्या विरोधातील लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाऊसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे. या अंतर राखून वागण्याचे कारण मात्र अजून समजून शकले नाही.

याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाऊस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

याआधी व्हाइट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मात्र, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘सिल्व्हर ओक’वरील ५ जणांना कोरोनाची लागण! शरद पवार निगेटिव्ह

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाही राज्याच्या विविध भागांना भेटी देताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता एक...
Read More
post-image
क्रीडा

क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर धोनीचे मनोरंजन क्षेत्रात पाऊल

मुंबई – भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी हा मनोरंजन आणि चित्रपट निर्मिती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ५७,९८२ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ४७ हजार ६६४ वर

नवी दिल्ली – चार महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. तर याउलट कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. मागील...
Read More
post-image
देश वाहतूक

केंद्र सरकार खासगी रेल्वे चालकांना स्थानक निवडण्याचे स्वातंत्र्य देणार

नवी दिल्ली – देशातील खासगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्थानकावर थांबण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. तसेच देशात १५० खासगी...
Read More
post-image
देश

संसदीय अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदने जोडणार

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे संकट असतानाही येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व...
Read More