वेट्टेलचे अर्धशतक – eNavakal
क्रीडा विदेश

वेट्टेलचे अर्धशतक

मॉट्रियल -जर्मनीचा स्टार चालक सेबेस्टियन वेट्टेलाने येथे झालेल्या कॅनडा ग्रां.प्री. शर्यतीत अव्वल क्रमांक मिळवून आपल्या कारकिर्दीतील 50वे जेतेपद पटकावले. तसेच यंदाच्या मोसमात चालकांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावरदेखील झेप घेतली. फेरारीच्या चार वेळा जगजेतेपद पटाकावणार्‍या वेट्टेलने या शर्यतीत सराव सत्रातदेखील पहिला क्रमांक पटकावला होता. बोटासचा दुसरा आणि मॅक्सचा तिसरा क्रमांक लागला. गेली 3 वर्षे ही शर्यत जिंकणारा हॅमिल्टन मात्र पहिला 5 मध्ये स्थान मिळवू शकला नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

जाणून घ्या! चवही आरोग्यासाठी ‘अशी’ ठरते फायदेशीर

मला गोड आवडतं पण कडू नाही. असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. तर काहींना आंबट आवडत पण गोड नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे चवीही वेगवगेळ्या असतात....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

अफगाणिस्तानमध्ये ८३ प्रवासी असलेले विमान कोसळलं

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये गजनी प्रांतातील याक जिल्ह्यात एका प्रवासी विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री चांगलं काम करतील – पंकजा मुंडे

औरंगाबाद – मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करतील, असा विश्वास भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी? पक्षात हालचाली सुरू

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता पुन्हा राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घ्यावीत,...
Read More
post-image
मनोरंजन

अदनान सामींबाबत जाणून घेऊया…

अदनान सामींच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराला विरोध प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला. मात्र त्यांच्या पद्मश्रीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने...
Read More