वेगवान वारे आणि धुक्यामुळे मासेमारीवर परिणाम – eNavakal
पर्यावरण महाराष्ट्र

वेगवान वारे आणि धुक्यामुळे मासेमारीवर परिणाम

रत्नागिरी : सध्या वाहत असलेले वेगवान वारे आणि धुक्यामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नौका किनार्‍यावरच आहेत.
ओखी वादळ जरी शमल असलं, तरी त्याचे परिणाण अद्यापही दिसून येत आहेत. या वादळाचा सर्वाधिक फटका मच्छिमारांना बसला आहे. रत्नागिरीत कोट्यावधीची उलाढाल ही मासळी व्यावसायातून होत असते…कोकणचं अर्थकारण हे मासळी व्यावसायवर अवलंबून आहे मात्र या व्यावसायावर ओखी वादळाचा परिणाम दिसून येत आहे. वादळ शमल्यावर गेल्या आठवड्यात मच्छिमारांनी समुद्रात जाण्यास सुरुवात केली, मात्र त्यांना मासे मिळत नाहीयेत. वेगवान वारे आणि सकाळचं धुक यामुळे मासळी मिळेनाशी झाली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे मासळी खोल समुद्रात गेल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे. मासळी मिळत नसल्यानं नौका बंदरात उभ्या आहेत. या बिघडलेल्या वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांत मच्छीमारांचे करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More