वृद्धाचा बिल्डर विरोधात लढा, विष्णूनगर पोलीसांविरोधात राज्य पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार  – eNavakal
गुन्हे मुंबई

वृद्धाचा बिल्डर विरोधात लढा, विष्णूनगर पोलीसांविरोधात राज्य पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार 

डोंबिवली – बिल्डर कडून कमी आकाराचे घर दिल्या विरोधात तक्रार न घेता उलट  बिल्डरचे ऐकून ७५ वर्षीय वृद्धाकडून जबरदस्तीने जबाब लिहून घेण्यास भाग पडणाऱ्या विष्णूनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात नरिमन पॉईंट येथील राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे झिपा म्हात्रे यांची नात भारती म्हात्रे हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर गाव येथे राहणारे झिपा म्हात्रे यांनी त्यांची जमीन २००७ साली विकसित करण्यास दिली होती.मात्र ठरलेल्या मोबदल्या पेक्षा कमी आकाराचे घर बिल्डर देत असल्याची बाब म्हात्रे यांच्या लक्षात आली.या प्रकरणी  बिल्डर विरोधात फसवणुकीची तक्रार ५ फेब्रुवारी रोजी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.तेव्हा त्यांना  न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला पोलीस ठाण्यातून देण्यात आली.दरम्यान काही दिवसात विष्णूनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन जबाब लिहून द्यावा असा आग्रह धरला.तेव्हा झिपा म्हात्रे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला.तेव्हा त्यांना विष्णूनगर पोलिसांकडून योग्य ती वागणूक न मिळाल्याने झिपा म्हात्रे हे आजार पडून सद्या रुग्णालयात अडमीट आहेत.त्यामुळे त्यांची नात भारती म्हात्रे हिने बिल्डर आणि विष्णूनगर पोलिसांच्या  विरोधात मुख्यमंत्री,पालकमंत्री ,राज्यमंत्री सह कल्याण पोलीस उपयुक्त यांच्या कडे लेखी तक्रार केली .त्याची दाखल कल्याण उपयुक्त डॉ संजय शिंदे यांनी घेऊन संबधीत पोलीस कर्मचाऱ्यांना समज दिली असल्याचे भारती हिने पत्रकारांना सांगितले.तसेच आमच्यासह अन्य कोणत्याही नागरिकाची अशी फसवणूक होऊन हि पोलीस त्रास देऊ नये म्हणून विष्णूनगर पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोध प्राधिकरणाकड़े लेखी तक्रार करणार असल्याचे तिने ठाम सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला मॅचेस्टर युनायटेड

पॅरिस – फुटबॉल विश्वातील सर्वात श्रीमंत क्लब ठरला आहे तो इंग्लंड मधील नामंवत ‘मॅचेस्टर युनायटेड क्लब’ इंग्लिश प्रिमियर फुटबॉल स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला....
Read More
post-image
क्रीडा मुंबई

डु प्लेसिसची खेळी सर्वोत्तम खेळी होती – धोनी

मुंबई – हैदराबादविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’मधील पहिल्या लढतीत चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवून स्पर्धेची प्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला. त्यांच्या या विजयात सलामीला आलेल्या डु...
Read More
post-image
क्रीडा देश

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रैना होणार सर्वाधिक धावांचा मानकरी

नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेनंतर चेन्नई संघाचा डावखूरा फटकेबाज फलंदाज सुरेश रैना सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरणार आहे. हैदबादविरुद्धच्या लढतीत त्यांनी 22...
Read More
post-image
क्रीडा

कोलकाताने केले राजस्थानचे आयपीएलमधून ‘पॅक अप’

कोलकाता – दिनेश कार्तिकच्या कोलकाता संघाने अजिंक्य राहणेच्या राजस्थान संघाचे आज आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतून ‘पॅक अप’ केले. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एलीमिनेटरच्या लढतीत...
Read More
post-image
क्रीडा विदेश

‘अ‍ॅशेस’ मालिकेतील अपयश पुसून काढण्याची इंग्लंडला संधी

लंडन – नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील ‘अ‍ॅशेस’ मालिकेतील आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील अपयश पुसून काढण्याची संधी यजमान इंग्लंड संघाला उद्यापासून येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू होत असलेल्या 2...
Read More