वृक्ष तोडीवरील स्थगिती हायकोर्टाने उठवली! एमएमआरडीएला दिलासा – eNavakal
News मुंबई

वृक्ष तोडीवरील स्थगिती हायकोर्टाने उठवली! एमएमआरडीएला दिलासा

मुंबई – कासारवडवली ते वडाळा या प्रस्तावीत मेट्रो 4 प्रकल्पासाठी झाडे तोडण्याचा निर्णय घेणार्‍या मेट्रो प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने महिन्यापूर्वी न्यायालयाने वृक्षतोडीवर घातलेली स्थगिती आज उठवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गेल्या महिन्याभरापासून रखडलेले काम मार्गी लागणार आहे.
ठाणे-मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीएमार्फत कासारवडवली(ठाणे) ते वडाळा मेट्रो 4 प्रकल्प उभारण्यात येणार्‍या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड पर्यावरणाची परवानगी शिवाय तोडण्यात येणार असल्याचा आरोप करून ठाणे नागरी प्रतिष्ठान व रोहीत जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या मेट्रोचे काम भुयारी करण्यात यावे अशी मागणीही याचिकेत केली होती.
मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मेट्रो प्रशासनाला पुढील आदेश मिळेपर्यंत वृक्ष तोडीला स्थगिती दिली होती. आज न्यायमूर्तीं सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एमएमआरडीएच्या वतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. मिलिंद मोरे आणि अ‍ॅड. संकेत मोने यांनी बाजू मांडताना वृक्ष तोडीसंदर्भात आवश्यक असलेल्या पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. याची दखल घेत न्यायालयाने ही स्थगिती उठविली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More