विश्व कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून दिनेश गुंड यांची निवड – eNavakal
News क्रीडा

विश्व कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून दिनेश गुंड यांची निवड

मुंबई – 30 जून ते 8 जुलै दरम्यान क्रोएशियामधील झिबर्ग येथे होणार्‍या विश्व अजिंक्यपद कॅडेट कुस्ती स्पर्धेसाठी पुण्याचे प्रख्यात आंतरराष्ट्रीय पंच प्रा. दिनेश गुंड यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. गुंड हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदचे तांत्रिक सचिव असून जागतिक संघटनेचे प्रथम श्रेणी पंच आहेत. या अगोदर आशियाई, विश्व, ऑल्मिपिक पात्रता कुस्ती स्पर्धेतदेखील त्यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. गुंड यांची पुण्यात कुस्ती अकादमी असून, तिथे ते युवा खेळाडूंना घडविण्याचे देखील काम करत आहेत. त्यांच्या मुलीदेखील चांगल्या कुस्ती खेळाडू आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More