विश्वचषक स्पर्धेत इजिप्तची मदार मोहम्मद सलाहवर – eNavakal
क्रीडा विदेश

विश्वचषक स्पर्धेत इजिप्तची मदार मोहम्मद सलाहवर

लंडन,

पुढील महिन्यात रशियात होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इजिप्तची मोठी मदार त्यांचा आघाडी फळीतील स्टार खेळाडू मोहम्मद सलाहवर असेल. तो आमच्या संघाचा प्रमुख आधारस्तंभ असून, त्याच्या कामगिरीवरच संघाची कामगिरी अवलंबून असल्याचे इजिप्त फुटबॉल संघाचे प्रशिक्षक हेक्टर कूपर यांनी सांगितले. यंदाच्या मोसमात मोहम्मदने चमकदार कामगिरी करून इंग्लिश साखळी फुटबॉल
स्पर्धेत आणि आफ्रिकी देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळविला होता. इंग्लिश साखळी फुटबॉल स्पर्धेत मोहम्मदने सर्वाधिक 32 गोल करण्याचा नवा विक्रमदेखील साजरा केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पालघरमध्ये 5 बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दाखल

वाडा- जिल्ह्यातील ज्या अतिदुर्गम भागात मोठी अ‍ॅम्ब्युलन्स जात नाही त्या ठिकाणच्या रुग्णांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 5 आरोग्य केंद्रांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

ग्रामीण भागातील चिंबोरी, मुठ्यांना शहरी भागात वाढली मागणी

विक्रमगड- पावसाळा सुरू झाला की सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे रानभाज्यांसोबत काळ्याभोर चिंबोर्‍या आणि खेकड्यांचे. खवय्यांसाठी मेजवानी ठरणार्‍या चिंबोर्‍या आणि खेकडे विक्रमगड बाजारात तसेच...
Read More
post-image
News मुंबई

बेस्टमध्ये नवीन 500 कंत्राटी कामगारांची भरती

मुंबई,-बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात बेस्टच्या आर्थिक तोट्याचे कारण पुढे करत प्रशासन आणि कमिटीने खासगी कंत्राटदाराकडून 500 नवीन कंत्राटी कामगार भरती केले आहेत. त्यामुळे गेले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पलुच्या धबधब्यावर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदी

विक्रमगड- जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात दमदार असा पाऊस झाल्याने नदी, नाले, ओव्हळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतामध्ये पाणी साठलेले आहे व...
Read More
post-image
News महाराष्ट्र

म्हारळ हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड ‘ओव्हर फ्लो’

उल्हासनगर- कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डम्पिंग ग्राऊंड ओव्हर फ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डम्पिंग ग्राऊंड तयार...
Read More