विरुष्का राहतात भाड्याच्या घरात; महिन्याकाठी देतात एवढे पैसे – eNavakal
क्रीडा ट्रेंडिंग मनोरंजन मुंबई

विरुष्का राहतात भाड्याच्या घरात; महिन्याकाठी देतात एवढे पैसे

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली याने नुकतेच त्याच्या ट्विटरवर त्याच्या फ्लॅटच्या बालकनीची फोटो शेर केला. यात  विराटने फ्लॅटसाठी एका महिन्यासाठी १५ लाख रुपये भाडं देत असल्याची माहिती देखील दिली आहे. याव्यतिरिक्त या फ्लॅटसाठी दीड कोटी रुपये वेगळे डीपोजितसह १ लाख रुपये स्टँम्प ड्युटी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रहेजा लीजंड इमारतीच्या ४० व्या मजल्यावर कोहली किमान एक वर्ष राहणार आहे.

२०१६ मध्ये विराटने वरळीतिल प्रिजेक्ट स्काई बंगल्या अंतर्गत ८००० स्क्वे. फुटाचा फ्लॅट बुक केला होता. मात्र अद्यापही या फ्लॅटचा काम पूर्ण झाले नसल्यामुळे विराटला या फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. या घराची किंमत ३४ कोटी रुपये असल्याचं समजत आहे. विराट आणि अनुष्काला किमान एक वर्ष या भाड्याच्या घरात रहावे लागणार आहे. वरळीस्थित रहेजा लीजंड इमारतच्या 40 व्या मजल्यावर 2675 स्क्वे.फुटात बनवण्यात आले आहे. मागील वर्षीचं कोहली आणि अनुष्काने लग्न केले असून दिल्ली सोडून दोघेही मुंबई येथे स्थायी झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More