विद्याविहारमधील तीन मजली इमारतीचा भाग कोसळला – eNavakal
News अपघात महाराष्ट्र मुंबई

विद्याविहारमधील तीन मजली इमारतीचा भाग कोसळला

मुंबई- विद्याविहारमधील एक तीन मजली इमारत जीर्ण झाली असून तिचा स्लॅप पडल्याची घटना घडली आहे. महापालिकेने तिला धोक्याच्या यादीत समाविष्ट केले होते. तरीदेखील यामध्ये राहणाऱ्या कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. इमारतीमधील सर्वांना अग्निशामक दलांच्या लोकांनी सुखरूप बाहेर काढले असल्याची सांगण्यात आले आहे.

विद्याविहारमधील  कर्सन जेठा या तीन मजली इमारतीच्या जिन्याचा काहीसा भाग रात्री अकराच्या सुमारास कोसळला. या कोसळलेल्या ढिगा-याखाली तीन जण अडकले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र. या ढिगा-याखाली दोघे जण अडकले होते. या अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली असून दोघेही या घटनेत किरकोळ जखमी झाले आहे. तसेच, आता हा ढिगारा हटविण्याचे काम सरु आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More