विद्यार्थ्यानी भरले रोडवरील खड्डे, प्रशासनाला चपराक – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

विद्यार्थ्यानी भरले रोडवरील खड्डे, प्रशासनाला चपराक

कल्याण – टिटवाळा रोडवर असणाऱ्या वरप गावाजवळ रस्ता इतका खराब झाला होता की इथे सतत वहातुक कोंडी होत होती. मात्र रस्ते विकास महामंडळ या 222 राज्य महामार्गाकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असून, आज सिक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने हा रस्ता दुरुस्त करून प्रशासनाच्या हलगर्जीपणाला चांगली चपराक लगावली आहे
   कल्याण-मुरबाड-नगर हा 222 राज्य महामार्ग असून त्याची कमालीची दुरावस्था आहे, म्हारळ ते 5 मैल पर्यंत रस्ता अतिशय खराब आहे तयामुळे वहातुक कोंडी, विद्यार्थ्याना शाळेत जाण्यास उशीर , अपघात, अश्या घटना घडत आहे, सिक्रेड हार्ट शाळेच्या सुमारे 60 बसेस इथून वहातुक करतात , यामुळे विद्यार्थी अडकून पडतात , ही बाब अल्विन अनथोनी यांच्या लक्षात आली व त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थ्याच्या माध्यमातून आंदोलन केले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More
post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More