विक्रोळीत बेस्ट बस दुभाजकाला धडकली – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बस दुभाजकाला धडकली

मुंबई- विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर 27 नंबरची बेस्ट मिनी बस दुभाजकाला धडकल्याने 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घडला आज शनिवारी घडली..ही बस भांडूप येथून वरळीकडे निघाली होती. या बसमध्ये 20 ते 22 प्रवासी होते. जखमींवर राजावाडी रुग्णालय, आंबेडकर रुग्णालय आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

आज सकाळी 10.45 च्या सुमारास बसमार्ग क्र. 27 ची भाडेतत्त्वावर चालणारी वातानुकुलिन बस भांडूप सोनापूर येथून वरळी आगाराकडे जात होती. त्यावेळी विक्रोळीच्या गोदरेज कंपनीजवळील (पूर्व द्रुतगती मार्ग) पुलावरून अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाबसचालकाचा बसवरीलताबा सुटला आणि बेस्ट बस दुभाजकाला धडकली. या अपघातात बसमधील 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून 7 प्रवासी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असून 8 प्रवासी विक्रोळीतील आंबेडकर रुग्णालयात आणि 1 प्रवासी सायन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे येणार्‍या वाहतुकीची कोंडी झाली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

विक्रोळीत बेस्ट बस दुभाजकाला धडकली

मुंबई- विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर 27 नंबरची बेस्ट मिनी बस दुभाजकाला धडकल्याने 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घडला आज शनिवारी घडली..ही बस भांडूप येथून वरळीकडे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More
post-image
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...
Read More
post-image
Uncategoriz

कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. पाकिस्तानी लष्कर सरकारी कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी शक्ती...
Read More