विक्रमगड नगरीत फुलले एकापोठोपाठ एक असे ब्रम्हकमळ – eNavakal
News आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र

विक्रमगड नगरीत फुलले एकापोठोपाठ एक असे ब्रम्हकमळ

विक्रमगड – पावसाळ्याच्या दिवसांत खास करून श्रावण महिना ते गणपती या दरम्यान अंधार्‍या रात्री उगवणारे ब्रम्हकमळ हे सुंदर फुल आहे. हे फड्या निवडुंगाचे फुल वर्षातून एकदाच फुलत असल्याने ते दुर्मीळच आहे. मात्र यंदा अधीक महिला अगोदर आल्याने श्रावणाअगोदरच हा दुर्मीळ योग साधला गेला आहे. तो विक्रमगड येथील राहाणारे विलास वाडेकर व वंदना विलास वाडेकर यांचे घरी मंगळवारी ब्रह्मकमळ रात्री 10 पासून 12 वाजताच्या दरम्यान फुलण्याचा योग साधला गेला आहे. तसेच एका दिवसाआड एकापाठोपाठ अशी ही फुले उमलत आहेत. यावेळी वाडेकर कूंटुंबीयांनी यांनी रात्री 12 वाजता या फुलांची विधीवत पुजा केली.

या फुलाचा थोडयात इतिहास पाहावयास गेला तर ब्रम्हकमळाच्या काटे नसतांत त्यांची पाने मासंल व हिरवी पोपटी लांबट असतांत अंधा-या रात्री फुलणा-या हया ब्रम्हकमळावर किटकांना पराग सिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतु असतो.निवडुंग कुळातील हे ब्रम्हकमळ ऐफिफायलम बीन्यानमध्दाह जात मळु मेक्शकोएमध्ये अमेरिका इत्यादी भागात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली आहे.

या फुलाचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग हे या वनस्पतीचे खोड अनुकांडे म्हणतात.पकडायला असणा-या खाचेतुन या ब्रम्हकमळाचा उगम होतो पांढ-या रंगाची 4 ते 12 इंच लांबीची हि फुले जनु ऑगस्ट ते सष्टेंबर महिन्यात उगवतात.कळी मोठी होते तसे फुल हळु हळु रात्री 12 वाजेपर्यत हे ब्रम्हकमळ पुर्ण फुलते.निशोन्मिलीन अशा ब्रम्हकमळाची शोभा अवर्णीय आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More