विकास आराखडा मराठीतच हवा – उद्धव ठाकरे – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

विकास आराखडा मराठीतच हवा – उद्धव ठाकरे

मुंबई – आज शिवसेना भवन येथे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना ‘मुंबईचा विकास आराखडा मराठीतच हवा अशी सूचना दिली. तसेच मराठीत आराखडा न बनविणाऱ्या विकासकांना सेनेच्या भाषेत उत्तर द्या असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगरसेवकांसह शिवसेना भवनात बैठक घेतली. २३ जूनच्या आत विकासकांनी मुंबई आराखडा मराठीतून दिला नाही तर मंजूर होऊ देऊ नका, दुकानाच्या पाट्यांवर ३० जूनपर्यंत मराठीत लिहा आणि पाट्या मराठीत नसतील तर त्यावर काळे फासा, मुंबईतील विभागांना मराठी नावे द्या. असे आदेश उद्धव ठाकरेंनी बैठकीत नगरसेवकांना दिले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

भिवंडीत यंत्रमाग कापड कारखान्याला भीषण आग

भिवंडी – शहरातील वंजारपट्टी नाका येथील मेट्रो हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या सोनालोन सिल्क मिल प्रा.लि.या यंत्रमाग व कापड साठा असलेल्या कारखान्याला बुधवारी सायंकाळी बॅटरीचा स्फोट...
Read More
post-image
News मुंबई

दीपक मानकरच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस नकार

मुंबई – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यास आज उच्च न्यायालयाच्या...
Read More
post-image
News देश

बांधकाम व्यवसायातील तोट्यामुळेदेखील भय्यू महाराज तणावात होते

इंदौर- भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख आत्महत्येप्रकरणी चौकशीला वेग आला असून, पोलीस संबंधितांचे जबाब नोंदवून घेत आहेत. भय्यू महाराजांचे बांधकाम व्यवसायात करोडोंचे नुकसान झाले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालघर पोटनिवडणूक खर्चाची 26 जूनला सुनावणी

वसई- पालघर लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली, आणि ह्या निवडणुकीचा गाजावाजा ही देशभर झाला, मात्र या निवडणुकीत खर्चाचा हिशोब आयोगाने दिलेल्या मर्यादेत झाले नसल्याने आत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भिवंडीत अवैध मशिदीचे बांधकाम! बांबूची परांची कोसळली

भिवंडी- भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील बहारे मदिना या मशिदीच्या गच्चीवरील संरक्षक कठड्याचे काम सुरू असताना भिंतीला बांधण्यात आलेली बांबूची परांची भिंतीसह अचानकपणे तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत...
Read More