वाहतूक शाखेची मान्सूनपूर्व कारवाई सुरु  – eNavakal
मुंबई

वाहतूक शाखेची मान्सूनपूर्व कारवाई सुरु 

पनवेल – वाहतूक पोलिसांची सध्या सर्वच महामार्गावर मान्सूनपूर्व कारवाई सुरु आहे. खारघर टोल नाक्यावर वाहतूक अधिकारी तसेच कर्मचारी अवजड वाहने तपासत आहेत. दररोज 30 ते 40 वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.

पनवेल शहरामधून तीन महामार्ग आणि राज्य मार्ग जातात. सर्वच महामार्गावर सध्या वाहतूक पोलिसांची मान्सूनपूर्व कारवाई सुरु आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भाजी आणि आंबे तसेच मच्छी  विक्रेते चिरनेरमार्गे एपीएमसी तसेच मुंबई गाठत आहेत. अवजड वाहतूक पनवेल शहरातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळेच पळस्पे फाटा आणि मुंब्रा बायपास येथे वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना खडा पहारा असणे गरजेचे आहे.

वाहतूकशाखेच्या कारवाईमुळेच काही प्रमाणात बेशिस्त वाहनचालकांना चाप बसत आहे. कळंबोली मॅक्डोनाल्डसमोर रात्री वाहतूक शाखेच्या सोबतीला आरटीओ अधिकारी सुद्धा असतात. त्यामुळे खाजगी प्रवाशी वाहतूक सुरळीत होते. सध्या अवजड वाहनांना वायफर, टेललाईट, साईडरबर आहे की नाही तसेच गाडीत क्लीनर आहे की नाही याची सखोल चौकशी वाहतूक पोलिसांकडून सुरु आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सायन पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका आणि कळंबोलीपोलीसने करवाई सुरु केली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

ससून रुग्णालय अजून सज्ज का नाही?

पुणे – ससून रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. तिथे कोरोना रुग्णांसाठी ८५० खाटांचे स्वतंत्र दालन सुरू होऊ शकते. हे दालन सुरू होईल असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यांतून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More