वाहतूक नियमांच्या जाणीवेसाठी पुणे पोलिसांचा अनोखा प्रयोग – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

वाहतूक नियमांच्या जाणीवेसाठी पुणे पोलिसांचा अनोखा प्रयोग

पुणे – भारतात फार क्वचितच वाहतूक नियम पाळण्यास बघायला मिळतात. नियम मोडणारे मात्र अनेक आढळून येतात. वाहतूक नियम मोडून आपण आपलाच जीव धोक्यात घालत आहोत हे देखील अनेकांना समजत नाही. ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढविली. रॅॅश ड्रायव्हिंग ही कशी धोकादायक आहे हे नागरिकांच्या लक्षात यावे म्हणून पुणे पोलिसांनी एक प्रयोग केला. २ दुचाकीस्वारांना १० किलोमीटर अंतर पार करत गाडी चालविण्यास सांगितले. परंतु एका दुचाकीस्वाराला लवकरात लवकर पोहचण्यास सांगितले तर दुसऱ्याला वाहतूक नियमांचे पालन करत पोहोचण्यास सांगितले. अखेर वाहतूक नियम पाळणारा दुचाकीस्वार फक्त ४ मिनिटे उशिरा पोहोचला. यावरून सर्वांना जाणीव झालीच असेल की ४ मिनिटांसाठी सुद्धा आपण जीव धोक्यात घालत आहोत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More