‘वाडिया’साठी ४६ कोटीचे अनुदान लगेच मिळणार – शर्मिला ठाकरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

‘वाडिया’साठी ४६ कोटीचे अनुदान लगेच मिळणार – शर्मिला ठाकरे

मुंबई -‘वाडिया’ रुग्णालयासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली. यावेळी वाडियासाठी ४६ कोटी रुपये अनुदान देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. राज्य सरकार आणि महापालिका मिळून हे पैसे देतील, अशी माहिती त्यांनी दिली.

वाडिया संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज अजित पवार यांची मंत्रालयत भेट घेतली होती. यावेळी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या,  उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणे त्यांच्याच हातात होते. म्हणून त्यांची भेट घेतली. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी १०५ कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा भाजपासाठी फिल्मी डायलॉग, म्हणाले…

मुंबई –  ‘जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते… समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर...
Read More
post-image
देश राजकीय

भाजपाच्या बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात

कोलकाता – पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापूरची मार्कंडेय महामुनींची रथयात्रा यंदा कोरोनामुळे रद्द

सोलापूर – दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या सोलापुरातील मार्कंडेय महामुनींंची होणारी रथयात्रा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली...
Read More
post-image
देश

भारत-पाक बॉर्डरचा राजा मुंबईहून रवाना

मुंबई – भारत-पाक सीमेवर वसलेल्या पूंछ गावी भारतीय आर्मी छावणीत मराठा रेजिमेंटसोबत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यंदाही मुंबईच्या कुर्ला विभागातील इंडियन नेव्ही बेस येथून श्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

अमरावतीच्या पेढी नदीत तिघे जण बुडाले, शोध सुरु

अमरावती – जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेढी नदीच्या काठावर वसलेल्या आमला गावातील तीन व्यक्ती नदीत...
Read More