वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा – eNavakal
देश

वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आज एम्स रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. वाजपेयी यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आदी नेतेमंडळींनी भेटी दिल्याने देशभरातून होमहवन करण्यात येत होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More
post-image
News मुंबई

रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई-मध्य आणि हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 19 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून ते...
Read More