वसई-विरार महापालिका आयुक्तपदी बी. जी पवार यांची नियुक्ती – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वसई-विरार महापालिका आयुक्तपदी बी. जी पवार यांची नियुक्ती

पालघर – वसई-विरार शहर महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांची बदली झाली असून या पदी बी. जी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज गुरुवारपासून ते पालिका मुख्यालयात आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. बळीराम पवार हे वसई-विरार पालिकेत आयुक्तपदी विराजमान होणारे पवार हे चौथे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे सहमुख्याधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव, मुंबईत अतिक्रमणविरोधी विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी, गृहनिर्माण विभागाचे सहसचिव अशा विविध पदांवर काम केले आहे. तसेच गेल्या वर्षी त्यांनी मिरा-भार्इंदर पालिकेत आयुक्त म्हणूनही पदभार स्वीकारला होता. तसेच पवार हे २००६च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More