वसईरोड ते चर्चगेट महिला विशेष लोकल पुन्हा सुरु – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

वसईरोड ते चर्चगेट महिला विशेष लोकल पुन्हा सुरु

मुंबई – काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेल्या वसई रोड ते चर्चगेट अशी सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी वसई रोडहून निघणारी लोकल ट्रेन सुरू करण्यात येत आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी येत्या २५ डिसेंबर २०१८ म्हणजेच ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर ही लोकल ट्रेन सुरू करू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे मागील सहा वर्षांसून हजारो महिलांसाठी जीवनदायनी ठरलेली ही लोकल ट्रेन पुन्हा सेवेत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बहुचर्चित वसई रोड रेल्वे स्टेशनहून सकाळी ९ वाजून ५६ मिनीटांनी निघणारी महिला विशेष लोकल ट्रेन १ नोव्हेंबर पासून बंद करण्यात आली होती. मागील सहा वर्षे सुरु असलेली ही महिला विशेष लोकल ट्रेन अचानक बंद केल्याने या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या हजारो महिलांनी याचा विरोध केला होता. तसेच ही लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना विनंती केली होती. दरम्यान राजेंद्र गावितांनी हा विषय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्यानंतर मंत्री गोयल यांनी येत्या २५ डिसेंबर २०१८ पासून वसई रोड ते चर्चगेट महिला विशेष लोकल ट्रेन पुन्हा पूर्ववत करू अशी ग्वाही दिली आहे, त्यामुळे वसई रोड ते चर्चगेट अशी महिला विषेश ट्रेन लवकरच सेवेमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

घरगुती गणेशोत्सावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक गणेशमंडळांनी गणेशमूर्ती न बसवता आरोग्य उत्सव साजरा करण्याचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दिल्लीतील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयांची घोषणा

नवी दिल्ली – कोरोनाची (corona pandemic) परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने (Delhi Government) घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणखी एका नगरसेविकेला कोरोना

पिंपरी- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका कमल घोलप यांची दोन दिवसांपूर्वी केलेली कोरोना चाचणी पॉझीटिव्ह (Corona Test)आली आहे. त्यांच्यासह त्यांचे पती, 9 वर्षाची पुतणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीपाठोपाठ उत्तर मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, १८ विभागांत एकही नवा रुग्ण नाही

मुंबई –  उत्तर मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने या भागातील कोरोनाला रोखण्यासाठी हाती घेतलेल्या कोरोनाचे शून्य रुग्ण मोहिमेला आता यश येताना...
Read More
post-image
अर्थ देश

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा, आरबीआयची बँकेच्या पुनर्रचनेची ग्वाही

मुंबई – आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेप्रमाणेच पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचीही पुनर्रचा अवलंबली जाईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. त्यामुळे...
Read More