वर्ध्यात दारूतून विषबाधा; काका पुतण्याचा मृत्यू – eNavakal
आरोग्य महाराष्ट्र

वर्ध्यात दारूतून विषबाधा; काका पुतण्याचा मृत्यू

वर्धा – औषधांतून किंवा अन्नातून विषबाधा होते परंतु वर्ध्यातील सेलू तालुक्यात दारूतून विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील कामठी सुरगावमध्ये ५ जणांना दारूतून विषबाधा झाली आहे. दरम्यान यामुळे काका आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळी युवकाने दारू आणली असता दिवसभर त्यांना काहीच त्रास झाला नाही. परंतु रात्री अचानक त्यांना त्रास सुरु झाला. युवकाने ही दारू नक्की कुठून आणली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More