वडापावमध्ये आढळलं पालीचं मेलेलं पिल्लू – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वडापावमध्ये आढळलं पालीचं मेलेलं पिल्लू

.अंबरनाथ –  अंबरनाथ येथे वडापावम्ध्ये मेलेल्या पालीच पिल्लू आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या घटनेनंतर वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

अंबरनाथ पूर्व भागातल्या स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे.  त्याच्या दुकानात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.  अल्फा गोहिल या तरुणीने नाश्त्यासाठी वडापाव नेला असता वडापाव खाताना त्यात तिला मेलेली पाल आढळून आली. यानंतर या मुलीने दुकानात धाव घेतली. मात्र, दुकानाच्या कर्मचाऱ्याने या तरुणीशी हुज्जत घातली. परंतु, इतर ग्राहकांच्या सदर बाब लक्षात आली. आणि त्यांनी गोंधळ घातला. यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता दुकानाचं फूड लायसन्स सुद्धा संपल्याचं समोर आलं.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची १ रुपयाही कर्जमाफी केली नाही, असे म्हणत ‘मोदी सरकार जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही नरेंद्र...
Read More