पुणे, मुरबाड, सातारा, लोणावळ्यात अवकाळी पाऊस – eNavakal
News महाराष्ट्र हवामान

पुणे, मुरबाड, सातारा, लोणावळ्यात अवकाळी पाऊस

पुणे – पोलादपूर परिसरात गारांचा पाऊस पडतो आहे तर साताऱ्यातील मायणी, तारळेसह परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यासह मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे शहर आणि पुणे जिल्हातील जुन्नर आंबेगाव तालुक्याला आज दुपारी  जोरदार पाऊसाने झोडपले. तसेच मुरबाड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळीवाय्रासह ढगाच्या गडगडाटासह  जोरदार पाऊसाने झोडपले.वादळी वाय्रामुळे उभी पिके जमिदोस्त झाली आहेत तर अनेक ठिकाणी  झाडांची आणि विजवाहक तारांचीही पजझड झाली आहे. तसेच

आज सकाळी ही आंबेगाव शिरूर तालुक्याला जोरदार पाऊसाने झोडपले होते काही काळासाठी विश्रांती घेतलेल्या या पाऊसाने पुन्हा  दुपार च्या सुमारास जोरदार आगमन करत शेतकय्रांची दाणादाण उडवली.   अवकाळी पडलेल्या या  पाऊसाने  मात्र शेतकय्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतात  काढून पडलेला कांदा आता पाऊसाने झोडपल्याने खराब होणार आहे तर सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्या मुळे शेतकय्रांची डोके दुखी आता वाढणार आहे. वातावरणाचा लहरीपना अवकाळी पाऊस गारपीटीने आणि त्यातंच शेतीमालाला बाजार भाव नसल्याने मा बाप शेतकरी मात्र मोठ्या आर्थींक संकटात सापडला आहे. तर चिपळूणात सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

आता इंस्टग्रामवरून शॉपिंग करता येणार

नवी दिल्ली – इंस्टग्राम या सध्याच्या लोकप्रिय अॅपने निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या...
Read More