लोकल अपडेट : विरारहून पाच लोकल चर्चगेटला रवाना – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

लोकल अपडेट : विरारहून पाच लोकल चर्चगेटला रवाना

मुंबई – दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची विश्रांती घेतली आहे. पण काल दिवसभर कोसळत असलेल्या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. सध्या पश्चिम रेल्वेची सेवा भाईंदरपर्यंतच सुरू आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं सर्व लोकल गाड्या भाईंदरपर्यंतच जात आहेत. दरम्यान, विरारहून पाच लोकल चर्चगेटला रवाना झाल्या आहेत. विरार ते डहाणू लोकालसेवाही संथगतीने सुरु आहे. अतिशय धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे.

  • मुंबईत रात्रभर पावसाची विश्रांती
  • ठाणे, कल्याण डोंबिवली, गोरेगाव वांद्रे पाऊस
  • चर्चगेट-भाईंदरपर्यंतच लोकल सुरु
  • पाच लोकल चर्चगेटला रवाना
  • वसई-विरार वीजपुरवठा आजही बंद / शाळाही बंद

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्याविरोधात पहिला जबाब नोंदविणार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चिघळला असताना या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा...
Read More