लोकलमध्ये तरुणीचा स्टंट जीवावर बेतता बेतता वाचला – eNavakal
Uncategoriz

लोकलमध्ये तरुणीचा स्टंट जीवावर बेतता बेतता वाचला

मुंबई- वसईहून चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये दारात उभे राहून स्टंट करणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. मात्र लोकलमधील पुरुष प्रवाशांनी प्रसंगावधान राखत या तरुणीचे प्राण वाचवले. तरूणी लोकलच्या दरवाजात हेडफोन लावून उभी होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक जलद ट्रेन पास झाली. ट्रेनच्या वेगामुळे या तरुणीचा हात सुटला आणि ती खाली कोसळली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे, ते समजू शकलेले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी

पुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More