लोकलच्या टपावर चढलेल्या प्रवाशाला विजेचा झटका – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

लोकलच्या टपावर चढलेल्या प्रवाशाला विजेचा झटका

मुंबई – अनेकदा गर्दी टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासी टपावर चढून प्रवास करतात. त्यातून त्यांचे मृत्यू झाल्याच्याही घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. आताही रेल्वेच्या टपावर चढणंं एका तरुणाला महागात पडलं आहे. मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात एक तरूण लोकल ट्रेनच्या टपावर चढला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वारंवार सूचना देऊनही प्रवासी अनेकदा हलगर्जीपणा करतात. आणि स्वत: चा जीव तर गमावून बसतात परंतु वाहतूक खोळंबा करून इतर प्रवाशांचेही हाल करतात. त्यामुळे प्रवाशांनी सुरळीत प्रवास करावा असे सर्वत्र सांगण्यात येत आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर – नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडातील मुख्य अधिकार्‍यांना नवीन गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबई- म्हाडातील नवनिर्वाचित अध्यक्ष व सभापती यांना इनोव्हा गाड्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर म्हाडातील मुख्य अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी नवीन गाड्या दिल्या जाणार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुंब्रा मदरसातून अपहरण झालेला तरुण सापडला

ठाणे- 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या नुरुल उलूम मदरसा येथून दोन अज्ञात इसमांनी अपहरण केलेला 18 वर्षीय तरुण हसन अहमद हा आज दुपारी कल्याण...
Read More
post-image
News देश

राजकीय पक्षांनी महिलांसाठी तक्रार समिती स्थापन करावी – मनेका गांधी

नवी दिल्ली -देशात चालत असलेल्या मीटू कँपेनच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी महिलांसाठी...
Read More
post-image
News देश

श्रीलंकेचे पंतप्रधान दिल्लीमध्ये दाखल! नरेंद्र मोदींची शनिवारी भेट घेणार

नवी दिल्ली -श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. आज संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे...
Read More