लोकप्रिय रुअफझा सरबताचा ऐन रमझान महिन्यात तुटवडा – eNavakal
देश

लोकप्रिय रुअफझा सरबताचा ऐन रमझान महिन्यात तुटवडा

मुंबई – हमदर्द कंपनीचे ‘रुअफझा’ हे लोकप्रिय सरबत आहे. रमझान महिन्यात मुस्लिम बांधवांचे उपवास सुरू झाले की, या सरबताची मागणी अनेकपटीने वाढते. यावेळी मात्र हे सरबत उपलब्ध होत नसून सरबताचा आवश्यक पुरवठा करत नसल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत.
हमदर्द कंपनीच्या मालक कुटुंबात मतभेद झाल्याने या सरबताचे उत्पादन बंद झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही अफवा असून या सरबतात आवश्यक असलेली एक वनस्पती योग्य प्रमाणात न मिळाल्याने नाईलाजाने उत्पादन कमी ठेवावे लागले आहे. असा खुलासा करीत कंपनीने आश्‍वस्त केले की, ही वनस्पती आता मिळाली असून लवकरच सरबत पुरवठ्याची स्थिती पूर्वीनुसार होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More