लॉस एंजेलिसची स्वतंत्र सार्वजनिक बँक सुरु करण्याची मोहीम… – eNavakal
जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

लॉस एंजेलिसची स्वतंत्र सार्वजनिक बँक सुरु करण्याची मोहीम…

न्यूयॉर्कमधील वॉल स्ट्रिट हे अमेरिकेतील सर्व आर्थिक व्यवहारांचे केंद्रस्थान आहे. लॉस एंजेलिसचे लोक वॉलस्ट्रिटचा निषेध करत आहेत. लॉस एंजेलिसची स्वतंत्र सार्वजनिक बॅंक सुरू करण्याचा लॉस एंजेलिसमधील लोकांचा प्रयत्न सुरू आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

12 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचे राज्यभरात मूक मोर्चे

मुंबई – राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या हिताविरोधात काही जाचक शासन निर्णय घेतले आहेत. काहींचे अध्यादेश काढले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे सोयीनुसार माथाडी कायद्याची तोडफोड...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More