लॉच्या विद्यार्थ्यांनी घेतला वर्सोवा बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग – eNavakal
Uncategoriz

लॉच्या विद्यार्थ्यांनी घेतला वर्सोवा बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग

 

मुंबई –  टीम लॉ ट्राइस्टने एसव्हीकेएम संस्थेच्या जितेंद्र चौहान कॉलेज ऑफ लॉच्या सोबतीने वर्सोवा बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग घेतला.टीम लॉ ट्राइस्टच्या संस्थेचे अध्यक्ष  झेन श्रॉफ यांनी या मोहिमेचे संस्थेतर्फे नेतृत्व केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More