लेवा पाटीदार समाजाला मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी धरणे आंदोलन – eNavakal
आंदोलन मुंबई राजकीय

लेवा पाटीदार समाजाला मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी धरणे आंदोलन

मुंबई – आज मुंबईतील आझाद मैदान येथे लेवा पाटीदार समाजाकडून मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पाटीदार क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सुहास बोंडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.  राज्य मंत्रिमंडळात पाटीदार एक ही मंत्री नाही, लेवा पाटीदार समाजाचे एक खासदार आणि तीन आमदार असून समाजाला मंत्रिमंडळात स्थान नाही, आणि ते मिळालेच पाहिजे. या आंदोलनाचे आयोजन पाटीदार क्रांती दलाचे संयोजक संजय बढे, नितीन जावळे, राजू राणे, राजेंद्र चौधरी यांनी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
क्रीडा

विराटला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार्‍या वनडे मालिकेत सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे....
Read More
post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More