लिफ्टमध्ये अडकल्याने सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू – eNavakal
अपघात महत्वाच्या बातम्या

लिफ्टमध्ये अडकल्याने सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुणे – काल सायंकाळी पुण्यातील मोमिनपुरात परिसरातील झोवरा इमारतीमध्ये लिफ्टच्या दोन दरवाजांमध्ये अडकुन सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. नशरा रेहमान खान ( वय ७ ) अस मृत मुलीचे नाव आहे. लिफ्टमध्ये अचानक तांत्रीक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घटल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

नशरा दिवसभर झोवरा इमारतीमध्ये असलेल्या घरीच खेळत होती. काल रात्रीच्या सुमारास ती आजीकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी इमारतीखाली गेली होती. त्यानंतर थोड्या वेळाने आजीला तिच्या रडण्याचा आवाज आल्याने बाहेर येऊन पाहिले असता लिफ्टच्या दोन दरवाजांमध्ये नशरा अडकलेली दिसली. शेजाऱ्यांच्या मदतीने तीला दरवाज्यातुन बाहेर काढण्यात आले, पण आज उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More