लाल मिरचीचे दर घसरले शेतकरी हवालदिल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

लाल मिरचीचे दर घसरले शेतकरी हवालदिल

नंदूरबार – मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने लाल मिरचीचे भाव कमालीचे घसरले आहेत. मिरचीला भावच मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत कमी भावामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

आंध्रप्रदेशातील गुंटूर येथेही प्रचंड मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झालेली आहे. त्यामुळे नंदूरबारच्या मिरचीचा भाव घसरला आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दुष्काळी परिस्थिती असतानाही यावर्षी 1 लाख 30 हजार क्विंटल लाल मिरचीची आवक झाली. त्यामध्येच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदूरबार येथे विक्रीसाठी येत आहे. यंदा मिरचीचे दर 1 हजार 800 ते 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More