लालबाग राजाच्या दर्शनाला अंबानी कुटुंबिय – eNavakal
News मुंबई

लालबाग राजाच्या दर्शनाला अंबानी कुटुंबिय

मुंबई –  नवसाला पावणारा राजा अशी ओळख असणा-या लालबागचां राजचे दर्शन घेण्यासाठी तळागाळातील भाविकांसह व्यापारी, अभिनेते, राजकीय नेते असे अनेकजण बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. काल रिलायन्स ग्रुप समुहाचे  मुकेश अंबानी यांनी यांच्या कुटुंबियांसह बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नीता अंबानी, त्यांची कन्या इशा अंबानी आणि पुत्र आकाश अंबानी उपस्थित होते.

                           यावेळी रिलायन्स ग्रुपच्या चेअरमन नीता अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी उपस्थित होते.

मुकेश  अंबानींची लेक ईशा अंबानींनी गणेशाची मनोभावे पूजा केली.

यावेळी लालबागच्या राजाचे सचिव सुधीर साळवी यांनी राजाच्या अहवालाचं पुस्तक अंबानी कुटुंबाला दिल आहे. 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शिवस्मारकाचं काम २४ ऑक्टोबर सुरु होणार 

मुंबई – अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यात येणार असून त्याचे काम २४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. एल अँँड टी कंपनीला स्मारक उभारण्याचे कंत्राट देण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo चेतन भगत म्हणतो ‘मीच पीडित’

मुंबई – #MeToo मोहिमेचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध लेखक चेतन भगतवर एका महिलेने अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला होता. परंतु...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कल्याण – डोंबिवलीकरांना उद्या पिण्याचे पाणी नाही

कल्याण – यंदाच्या कमी झालेल्या पावसाचे सावट राज्यात हिवाळ्यापासून  भासु लागले आहे. त्याचाच फटका ठाणे जिल्हवासियांसोबतच कल्याण, डोंबिवली येथे राहणाऱ्या जनतेलासुद्धा बसला आहे. ठाणे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जलयुक्त ‘शिव्या’र , राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

मुंबई – फडणवीस सरकारने तथ्य व नियोजन नसलेल्या पण अती गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार व शेतक-यासाठी विहिरी सारख्या योजनांनी महाराष्ट्राला दिलासा देण्याऐवजी अस्वस्थच केल आहे....
Read More