लालबागच्या राजाचे पहिले मुखदर्शन – eNavakal
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

लालबागच्या राजाचे पहिले मुखदर्शन

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे आज पहिले मुखदर्शन पार पडले. यावेळी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या राजाने प्रथम दर्शन डोळ्यात भरण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More
post-image
देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा मध्यस्थीची तयारी दाखवली

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानात मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही...
Read More