Live : लालबागचा राजा भायखळ्यात पोहचला – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

Live : लालबागचा राजा भायखळ्यात पोहचला

मुंबई -राज्यभरात बाप्पांच्या निरोपाच्या तयारीला वेग आला आहे. मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विसर्जन मिरवणुकांसाठी सज्ज झाला आहे. ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या गणेश गल्ली (लालबाग) येथील गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विसर्जन मार्गावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. काही वेळेतच ‘राजा तेजुकायाचा’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. तर पुण्यात सकाळी १०.३० वाजता विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे.

लाईव्ह अपडेट्स

लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी

  • मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
  • विसर्जनासाठी गणेशगल्ली राजा चौपाटीवर पोहचला

  • लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगवर पुष्पवृष्टी
  • श्रॉफ बिल्डिंगजवळ एका पाठोपाठ सुंदर, देखणे गणपती
  • पारंपारिक पद्धतीने गिरगावच्या राजाची मिरवणूक मार्गस्थ
  • मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी
  • मानाच्या गणपतींच्या विसर्जन मार्गावर गुलाल आणि पुष्पवृष्टी
  • मुंबई येथील राजा तेजुकायाचा गणपती मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात
  • ‘करीरोडच्या कैवारी’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
  • लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी महिलांचं कोळी नृत्य
  • नृत्य सादर करत कोळी महिलांचा लालबागच्या राजाला निरोप
  • मुंबई-पुण्यासह राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
  • ‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More