लातूरमध्ये राम मंदिरातील पुरातन चंदधातूंच्या 12 मुर्तींची चोरी – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

लातूरमध्ये राम मंदिरातील पुरातन चंदधातूंच्या 12 मुर्तींची चोरी

लातूर – रेणापूर-उदगीर महामार्गावर असलेल्या १६०० वर्ष जुन्या राम मंदिरातील पुरातन चंदधातूंच्या 12 मुर्तींची चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर परिसरात आज पहाटे ही घटना घडली. रेणापूर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

रेणापूर शहरातील महामार्गालगत असलेले राम मंदिर हे जवळपास १५०० ते १६०० वर्ष जुने आहे. आज पहाटे पुजारी बालाजी वैष्णव मंदिरात गेले असता मंदिरातील १२ पंचधातुंच्या मुर्त्या गायब झाल्याचे उघड झाले. त्यांनी त्वरित चोरीची माहिती पोलिसांना दिली. मात्र, मंदिरात सीसीटीव्ही नसल्याने चोरीच्या घटनेबाबत अधिक माहिती मिळणे कठीण झाले आहे. मंदिरातील चोरी झालेल्या सर्व मुर्त्या पंचाधातुंच्या आहेत. यातील रामाची मूर्ती जवळपास २५ किलोची आहे. श्रीकृष्ण, लक्ष्मण, बालाजी, नरसींह यांच्यासह इतर मुर्त्याचे वजन प्रत्येकी १५ ते २० किलोच्या दरम्यान आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More