लाचप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा प्राध्यापक अटकेत – eNavakal
News गुन्हे महाराष्ट्र

लाचप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा प्राध्यापक अटकेत

कोल्हापूर – तपासणी अहवाल देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणारा शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पर्यटन विकासासाठी तयार केलेल्या बांबू हाऊसचा अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. प्रा. शिवाजी काटकर असे लाचखोर प्राध्यापकाचे नाव आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More