लंडनमध्ये रविवारी खालिस्तानवाद्यांचा मोर्चा – eNavakal
विदेश

लंडनमध्ये रविवारी खालिस्तानवाद्यांचा मोर्चा

लंडन – लंडनमध्ये खालिस्तानवाद्यांनी रविवारी १२ ऑगस्ट रोजी ‘खालिस्तान समर्थक रॅली’चे आयोजन केले आहे. लंडन येथील ट्रफलगार गार्डन येथे ‘सिख्स फॉर जस्टीस’ या अमेरिकास्थीत संघटनेने आयोजीत केलेल्या स्वतंत्र खलिस्तान चळवळीसाठीच्या मोर्चाला भारताने विरोध दर्शवला आहे.

जुलै महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपला विरोध दर्शवताना इंग्लंड सरकार अश्‍या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देणार नाही, असा आम्हाला विश्‍वास आहे. विदेश मंत्रालय के प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले की, अश्‍या प्रकारचे कार्यक्रम एखादा समुह भारत आणि इंग्लंड दरम्यान असलेले द्विपक्षीय संबंध बिघडवण्याच्या दृष्टीने द्वेश पसरवण्याच्या हेतूने आयोजीत करतो आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत दादरमध्ये व्यापार्‍यांनी काढला मोर्चा

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दादरमधील व्यापार्‍यांनी मोर्चा काढून शहिद जवानांना आदरांजली वाहिली. या व्यापार्‍यांनी आज दुकाने बंद ठेऊन दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा...
Read More
post-image
News देश

हिमाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन एक जवान शहीद! 5 बेपत्ता

शिमला- हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात हिमस्खलन झाले असून लष्कराचे सहा जवान बर्फाच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत. यातील एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अद्याप...
Read More
post-image
News देश

तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेसची युती

चेन्नई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांची आघाडी जाहीर झाली. दोन्ही पक्षात जागावाटप झाले आहे. काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9,...
Read More
post-image
News मुंबई

फडणवीसांच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई – शिवसेना- भाजपाच्या दिलजमाईनंतर आता दोन्ही पक्षांच्या आमदारांसाठी एकत्रित स्नेहभोजनाचा जंगी बेत आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी! शरद पवारांची मोदींवर टीका

नांदेड – पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, अशी घणाघाती टीका...
Read More