रॉय हत्याप्रकरणी कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा गौप्यस्फोट – eNavakal
मुंबई

रॉय हत्याप्रकरणी कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा गौप्यस्फोट

मुंबई – राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू राॅय यांनी आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबई पोलिस दलातील हिमांशू राॅय यांनी केलेल्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एकीकडे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत असताना दुसरीकडे कॉग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे की, पोलिस दलात रॉय यांना नीट वागणूक मिळत नसल्यामुळे रॉय हे निराशेच्या गर्तेत अडकले होते. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा खुलासा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More