रॉजर फेडररने जिमी कॉर्नरस यांना मागे टाकले – eNavakal
News क्रीडा विदेश

रॉजर फेडररने जिमी कॉर्नरस यांना मागे टाकले

नवी दिल्ली – जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल रॅकिंगमध्ये पहिल्या 5 खेळाडू तब्बल 750 आठवडे आपले स्थान कायम राखून टेनिस सम्राट रॉजर फेडररने आपल्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला. त्याने अगोदरचा अमेरिकेचे महान टेनिसपटू जिमी कॉर्नरस यांच्या विजय मोडीत काढला. जिमी कॉर्नरस हे या अगोदर 706 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या 5 खेळांडूमध्ये आपले स्थान टिकून होते. राफेल नादाल देखील फेडरर कॉर्नरस यांच्या मागोमाग असून, तो गेली 639 आठवडे अव्वल 5 खेळाडू आपला क्रमांक टिकवून आहे. तो तिसर्‍या क्रमांकावर आहे. या अगोदर फेडरर जागतिक क्रमवारीत तब्बल 300 आठवडे अव्वल क्रमांकावर होता. तो देखील एक विक्रमच आहे. तर त्याशिवाय 450 आठवडे तो क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर होता. तो देखील रॉजरचा विक्रम होता. सध्या जागतिक क्रमवारीत नादाल पहिल्या तर फेडरर दुसर्‍या क्रमांकावर आहे. नादालचे 8310 गुण झाले आहे. तर रॉजरचे 7080 गुण आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More