रेल्वे प्रवाशांना मिळणार डिस्पोजेबल नॅपकीन – eNavakal
News देश

रेल्वे प्रवाशांना मिळणार डिस्पोजेबल नॅपकीन

नवी दिल्ली- रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी लवकरच फेस टॉवेल ऐवजी डिस्पोजेबल नॅपकीन मिळणार आहे. आता ही सुविधा फक्त निवडक एक्स्प्रेस गाड्यांमध्ये मिळणार आहे. 15 ऑगस्टपासून सर्वच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये डिस्पोजेबल नॅपकीनची सोय करण्यात येईल.

रेल्वे मंत्रालयाकडे टॉवेल चोरीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. रेल्वेला प्रतिवर्ष यामुळे लाखोंचा तोटा सहन करावा लागत असे. आता सध्याला एसी डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना बेडरोल व फेस टॉवेल उपलब्ध करून दिला जातो. डिस्पोजेबल नॅपकीन उपलब्ध करून दिल्यानंतर प्रवाशांकडून प्रतिक्रिया मागवण्यात येतील. प्रतिक्रिया विचारात घेऊन येत्या काळात सर्वच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एसी डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी डिस्पोजेबल नॅपकीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. डिस्पोजेबल नॅपकीनची लांबी 40 सेंमी व रुंदी 30 सेंमी असेल. डिस्पोजेबल नॅपकीन मध्ये 50 टक्के कॉटन तर 50 टक्के जैव विघटन होणार्‍या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

एक नॅपकीनसाठी रेल्वेला अंदाजे साधारणत 3.53 रूपये खर्च येईल. जास्त अंतराचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला दोन नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More
post-image
महाराष्ट्र

आपत्कालीन परिस्थीतीसाठी केंद्राकडे मागितले पीपीई किट्स आणि मास्क- टोपे

मुंबई – कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध आहे. मात्र, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई...
Read More