‘रेझिंग डे’ निमित्त वाडा पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन – eNavakal
महाराष्ट्र

‘रेझिंग डे’ निमित्त वाडा पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वाडा – पोलीस दलाकडून २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पोलीस दलाविषयी माहिती देऊन रेझिंग डे उत्साहात साजरा केला.

वाडा पोलिस ठाणे हद्दीतील पी.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाडा पोलीस स्टेशन येथे विवीध कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकीचे नियम, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून होणारे दुष्परिणाम, पोस्को कायदा, मुला मुलींचे अपहरण, मुली महिलांची छेडछाड, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, कायदा व सुव्यवस्था बाधित राखणे याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस दलाकडून वापरली जाणाऱ्या हत्यारांची ओळख करून ते हाताळण्यास दिली. याप्रसंगी पी.जे. महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक बि.के.पाटील, विनोद मुकणे दिपाली शिंदे आदी उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More