रुबेला लसीकरणानंतर गंगाखेडमधील 17 विद्यार्थी रुग्णालयात – eNavakal
आरोग्य महाराष्ट्र

रुबेला लसीकरणानंतर गंगाखेडमधील 17 विद्यार्थी रुग्णालयात

गंगाखेड – महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यातील 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलांना गोवर रूबेला लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. त्याअतंर्गत रुबेला लस टोचल्यानंतर गंगाखेड व पालम तालुक्यातील 17 बालकावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहेत. या लसीमुळे पालक व विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने मागील 3 महिन्यापासून रूबेला लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसह पालकांना जागृत करण्यात आले. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून विविध शाळेंना तारखा देऊन आरोग्य विभागतर्फे प्रत्यक्ष त्या शालेय विद्यार्थ्यांना रुबेला लसीकरण करण्यात आले. लसीकरण झालेल्या बालकांपैकी काही काहींना तासानंतर मळमळ, उलटी, डोके, दुखणे श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थी व पालकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घबराटीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी रुबेला लसीकरणामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More