रिलायन्स बिग टीव्हीचे समभाग विकणार  – eNavakal
देश

रिलायन्स बिग टीव्हीचे समभाग विकणार 

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशनने जाहीर केले आहे की रिलायन्स टीव्हीच्या डीटीएचचे समभाग विकॉन मीडिया आणि टेलिव्हिजनला विकण्यात येतील.
विकॉन मीडिया आणि टेलिव्हिजन रिलायन्सचे सर्व समभाग आणि व्यवसाय जसा आहे तसा विकत घेणार असून त्याच्या सर्व कर्जासह तो स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. तसेच रिलायन्स टीव्हीचे सध्याचे ५०० कामगारदेखील तसेच सेवेत ठेवण्याचा निर्णय  विकॉन मीडिया आणि टेलिव्हिजनने घेतल्याचे वृत्त आहे. याचबरोबर अनिल अंबानी,टेलिकॉम टॉवरची विक्री करण्याच्या विचारात असून कंपनीवरील ४७००० कोटींचे कर्ज भागवण्यासाठी आपणास हे पॉल उचलावे लागत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More