रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरवाढ जाहीर   – eNavakal
News अर्थ आघाडीच्या बातम्या

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरवाढ जाहीर  

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने आज नवीन पतधोरण जाहीर केले असून रेपो दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. रेपो दरामध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली असून कर्जदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  यामुळे गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागणार असल्याची चिन्ह आहेत.

सोमवारपासूनच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक सुरू झाली. या समितीच्या अहवालानुसार आज दुपारी व्याजदर बदलाबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षातील हे तिसरे द्विमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित ६.२५ टक्के केला होता. आज रिझर्व्ह बँकेने रेपोदरानी वाढ केली. या वाढीनंतर रेपो दर ६. ५० टक्के इतका झाला असून याचा फटका सर्वसामान्यांच्या खिश्याला बसणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More