रिअल माद्रिदचा विजय – eNavakal
क्रीडा विदेश

रिअल माद्रिदचा विजय

माद्रिद,
स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रिअल माद्रिदने सेल्टा व्हिगोचा 6-0 गोलनी आरामात पराभव करून आणखी एका शानदार विजयाची नोंद केली . विश्रांतीला रिअलने 3 गोल करून मोठी आघाडी घेतली होती. त्यांच्या विजयात गॅरेथ बेलचा मोठा वाटा होता. त्याने दोन शानदार गोल केले. त्याने 13 व्या मिनिटाला पहिला गोल करून त्यांचे खाते उघडले. इस्को, आर्चेफ, सेल्टा आणि गोमेजने प्रत्येकी 1 गोल केला. त्यांचा आघाडी फळीतील स्टार खेळाडू रोनाल्डो हा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More