राहुल गांधी जबलपूरला, नर्मदेची पूजा करणार – eNavakal
Uncategoriz

राहुल गांधी जबलपूरला, नर्मदेची पूजा करणार

भोपाळ -कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज जबलपूर दौ-यावर असून ते २० मिनिटे नर्मदा नदीची पूजा करून विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. यानंतर ते तीन विधानसभा क्षेत्रामध्ये रोड शो करणार आहेत. या रोड शो मध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष यांच्या रोड शोच्या वेळेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ , ज्योतीरादित्य सिंधिया, नेते अजय सिंह , माजी मुख्यमत्री दिग्विजय सिंह, अरुण यादव, कांतीलाल भुरिया यांच्या इतर नेते यावेळी सहभागी होणार आहेत.  यावेळी राहुल गांधी ग्वारीघाटवरून रामपूर चौक येथे पोहोचणार आहेत. येथून , गोरखपूर, छोटी लाईन फाटक, ब्लुम चौक, तीन पत्ती चौक, मालवीय चौक, सुपर मार्केट, लार्डगंज, बडा फुहारा, कमानिया गेटवरून ते अब्दुल हमीद चौक येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी ते कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, सुरक्षेला समोर ठेऊन जागोजागी लावण्यात आलेले पोस्टर हटविण्यात आले आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More