राहुल गांधी आज काश्मिरला जाणार – eNavakal
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला काश्मिर दौरा असणार आहे. या दौर्‍यात राहुल गांधी जम्मू-काश्मिरच्या सद्य स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच तेथील नागरिकांशीही चर्चा करणार आहेत. या दौर्‍यात राहुल गांधींसोबत कॉँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीएमचे सीताराम येच्युरी, आरजेडीचे मनोज झा आणि सीपीआयचे डी.राजा हे असणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढला, समुद्राला तुफान भरती

मुंबई – काल दिवसभरात पावसाने मुंबईला झोडपून काढले,. महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने कालपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली असून रविवारीही पावसाने आपली बॅटींग सुरूच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिल्ली, जम्मूनंतर आता महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के, ‘या’ जिल्ह्यात जाणवले हादरे

सातारा – देशभर विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवत असताना आता महाराष्ट्रातही भूकंपाचे हादरे बसायला लागले आहेत. साताऱ्यातील कोयना परिसरात २.६ रिश्टर तीव्रतेचे भकंपाचे धक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

वाशिम – नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला....
Read More
post-image
विदेश

एअर फ्रान्स ७,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका इतर विमान कंपन्यांप्रमाणेच एअर फ्रान्सनालाही बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एअर...
Read More
महाराष्ट्र

एसबीआयच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोना, परळीसह १६ गावांमध्ये लॉकडाऊन

बीड – परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियातील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आजपासून परळी शहर आणि परिसरातील १६ गावांमध्ये ८ दिवसांचा...
Read More