राहुल आग्रेकर हत्याकांडातील आरोपी दुर्गेश बोकडेची आत्महत्या – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

राहुल आग्रेकर हत्याकांडातील आरोपी दुर्गेश बोकडेची आत्महत्या

नागपूर :
प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आज सकाळी आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह छत्तीसगडमधील रायपूर शहरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
21 नोव्हेंबरच्या लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण करून दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडेने त्यांना बुटीबोरीच्या चुहापेटी गावाजवळ नेले. तेथे बेशुद्ध केल्यानंतर राहुलची जिवंत जाळून हत्या करण्यात आली. बरीच धावपळ केल्यानंतर पोलिसांनी पंकज हारोडेला बुधवारी कोलकाता येथे अटक केली. तर, दुर्गेश तेथून पळून छत्तीसगडमधील रायपूरला आला. येथे त्याने दोन दिवस काढल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
…………

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

चांद्रयान-2 आज करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. चांद्रयान-2 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक आज सकाळी...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More