राहुलजींच्या इफ्तारला प्रणव मुखर्जी हजर – eNavakal
News देश

राहुलजींच्या इफ्तारला प्रणव मुखर्जी हजर

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ताज पॅलेस हॉटेलात आज आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जींना आमंत्रण नाही अशा अफवा पसरवल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र आज प्रणव मुखर्जी पार्टीला उपस्थित होते. त्याबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरी, द्रमूकच्या कणीमोळी, हमीद अन्सारी, शरद यादव आदि नेते हजर होते. मायावती, अखिलेश यादव आदि महत्त्वपूर्ण नेते हजर नसले तरी त्यांचे प्रतिनिधी आले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More
post-image
News मुंबई

रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई-मध्य आणि हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 19 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून ते...
Read More