राष्ट्रवादीचा महानगराध्यक्ष पाटील निवडणूक प्रक्रियेतच सुरेश जैनांच्या गटात – eNavakal
News महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा महानगराध्यक्ष पाटील निवडणूक प्रक्रियेतच सुरेश जैनांच्या गटात

जलगाव – जळगाव महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच महानगर राष्ट्रवादीला पहिला झटका बसला आहे.त्यांचे महानगराध्यक्ष निलेश पाटील पक्षाच्या मुलाखतीच्या दरम्यानच पक्ष सोडून सुरेश जैन यांच्या तंबूत स्वखुशीने गेले आहेत. विशेष की, त्यांचा मोबाईल फोन सकाळपासूनच बंद होता. जळगाव महापालिका निवडणूक 1 ऑगस्ट रोजी होत असून 4 जुलै पासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजप आणि सुरेश जैन गटाची अर्थात शिवसेनेची युती झाली असल्याने भाजपच्या नगरसेवक मंडळी आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही त्यास प्रखर विरोध आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी भरकटत जातील असा अंदाज होता व त्यांचा ओढा राष्ट्रवादीकडे असेल असा अंदाज बांधला जात असतानाच राष्ट्रवादीलाच पहिला झटका बसला आहे.

पक्षाचे महानगराध्यक्ष निलेश पाटील थेट सुरेश जैन यांच्या तंबूत दाखल झाले आहेत .आज राष्ट्रवादी कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या .त्यासाठी निलेश पाटील यांची उपस्थिती अनिवार्य असतांना त्यांचा मोबाईल फोन लागेना .तो बंदच होता .शेवटी ते थेट जैनांच्या तंबूत दाखलझाल्याचे वृत्त आले आहेफ

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More